आई


आई
लहानपणी काही चुकल की सांगणारी ती,
आई
बाबापासुन लपून-लपून पैसे देणारी ती,
आई
मायेची पुर्ण भूक भाघवणारी ती,
आई
सर्व गुण संपन्न असणारी ती,
आई
लहानचं मोठ  करणारी ती,
आई
छत्तीस कोटी देवतांची आशिर्वाद देणारी,
आई
आई सारखं दैवत दुसरं कोणतचं नसतं,
आई
                       ( शिवानंद सरवदे  )


EmoticonEmoticon