मैत्री


मैत्री हे कधी संपत नसतं
मैत्री हे अमर असतं
मैत्री हे असचं असतं
      जस कधी न कळणार
      आणि कधी न उमगणार
      मैत्री  हे असचं असतं
मैत्री कधी सांगुन होत नसतं
आणि कधी बोलुन होत नसतं
मैत्री  हे असचं असतं
       न विचार करता पाठिंबा देणं
       आणि हाताशी-हात देणं
        मैत्री  हे असचं असतं
एकमेकांना जवळ बोलावण
मनातलं बोलुन दाखवणं
मैत्री  हे असचं असतं
       
             ( शिवानंद सरवदे  )


EmoticonEmoticon