कंट्रोल आणि प्रयत्न






कंट्रोल करा बोलण्यावर
आणि प्रयत्न करा चांगल बोलण्यावर

        कंट्रोल करा वाद-विवादावर
आणि प्रयत्न करा प्रश्न सुटण्यावर

कंट्रोल करा जास्त प्रेम करण्यावर
आणि प्रयत्न करा चांगल प्रेम करण्यावर

      कंट्रोल करा वाईट विचारावर
      आणि प्रयत्न करा चांगल्या विचारावर

कंट्रोल करा स्वत:वर
आणि प्रयत्न करा स्वत:च्या जोरावर

      कंट्रोल करा बुद्धिवर
      आणि प्रयत्न करा जिद्दीवर

                   (  शिवानंद सरवदे  )


EmoticonEmoticon