एक मुलगी हसली की काय-काय होत असतं ?
एक मुलगी हसली की असं वाटतं,
जस सारखं तिच्याशी बोलावसं वाटतं
एक मुलगी हसली असं वाटतं,
जस सारखं देवाण–घेवाण करावसं वाटतं
एक मुलगी हसली की असं वाटतं,
माझ्याबद्दलं तिला काहीतरी
विचारावस वाटतं
एक मुलगी हसली की असं वाटतं,
तिच्यासोबत गप्पा- गोष्टी मारावसं वाटत
एक मुलगी हसली की असं वाटतं,
सर्व काही मिळाल्यासारखं
वाटत
एक मुलगी हसली की असं वाटतं,
जस ती माझी झाल्यासारखं वाटत
पण हे सगळं असत्य असतं
दुसर-तिसर कहीच नसुन
स्वप्न पाहिल्यासारखं वाटत...............
EmoticonEmoticon