तो तर फार चांगला
करे काम प्रामाणिक
न घेई कोणाचे एक
रोज जाई
शाळेला
ना कधी चुकवी
शाला
करी मोठयाचे आदर
वडीलाना म्हणे फादर
करी आईवर प्रेम
कधी न चुकवी प्रेम
कधी आला ताप
तर पलवी हिवताप
आई करे
त्याचे फार लाड
हा तर
आईचा माड
जीवन जगे
ताट
कधीच
वाकडी केली नही पाठ
असे हे मुला आईचे प्रेम
कधीच न तुटनारा प्रेम
हे मुला - आईचे प्रेम
असे लोखंडाच्या साखळीप्रमाने
EmoticonEmoticon