विसरुन जा , विसरुन जा,
ये मला तू विसरुन जा
दे विश्वास तू मला
दे अशिर्वाद तू मला
नको बोलु कोणाला
नको सांगु कोणाला
मी जाणार लढण्यासाठी
जाईन झुंज देण्यासाठी
नको रोखु मला
नको अडवू
दे धैर्य तू मला
दे शौर्य तू मला
नको बोलु कोणाला
नको सांगु कोणाला
होऊन सुर्य मी
होऊन चंद्र मी
नको रोखु मला
नको अडवू
फक्त लढ म्हण मला
मी जाईन लढायला
नको बोलु कोणाला
नको सांगु कोणाला
जाईन अत्याचार नष्ट करायला
जाईन राक्षसाला मारायला
नको रोखु मला
नको अडवू
EmoticonEmoticon