वेड लागले पैसाचे




मला वेड लागले पैसाचे
काहि विचार करेना दुसर्याचे
तुला भान आहे का रे स्वताचे
            पैशासाठी जीव झाले छोटे
           आणि घेतो जीव मोठे
            तुला भान आहे का रे स्वताचे
जाता-जाता करतो वार
आणि लढतो स्वत:च्या जीवावर
तुला भान आहे का रे स्वताचे
         नष्ट करतो पशु-पिलांना
        लाज नाही वाटत मनाला
        तुला भान आहे का रे स्वताचे
घेतो मोठे-मोठे लाच
आणि करुन घेतो स्वत:च पाप
तुला भान आहे का रे स्वताचे
           विचार कर स्वत:चे
          आणि विचार कर कुटुंबाचे
           तुला भान आहे का रे स्वताचे
सुधर रे माणसा सुधर
सोडुन दे वाईट नजर
तुला भान आहे का रे स्वताचे

                 ( शिवानंद सरवदे )


EmoticonEmoticon