अशी ही माझी शाळा
कधी रडवती तर कधी हसवती
झालो शाळा शिकुनी मोठे
आलो तेव्हा रिकामी होते
मोठे झाले आहोत म्हणून म्हणू
अशी ही माझी शाळा
शाळेत मस्त-मजा येई
आता तर फार रडु येई
वाटेतुन जाता-जाता सांगेन मी,
अशी ही माझी शाळा
शाळेत असे मुला-मुली
करी गमती-जमती
ही शाळा कधी देई ताप
तर कधी आनंद
या सर्व आठवण येई मोठेपणात
तेव्हा वाटे जाऊन बसु शाळेत
पुढे येई मनात शाळेची आठवण
उठता-बसता येई शाळेची आठवण
शाळेची आठवणचं-आठवण
आठवणीचं-आठवण म्हणजेचं
माझी शाळा
( शिवानंद सरवदे )
EmoticonEmoticon