प्रेम




प्रेम हे कधी करायचं नसत
ते आपोआप होत असत

प्रेम म्हणजे फक्त मित्र-मैत्रिणचं नव्हे
तर प्रेम म्हणजे सर्वांच नातं असतं

प्रेम हे मोठ्यापासुन मिळतचं नव्हे
प्रेम हे लहानापासुन-पण मिळतं

प्रेम हे लपून-लपून बोलणं नसतं
प्रेम हे एकमेकांच्या मनातला बोलायचं असतं

प्रेम हे कायमचं असतं
हे कधी मधूनचं संपत नसतं
प्रेम हे अमर असतं••••••••••••••••

                       (  शिवानंद सरवदे   )


EmoticonEmoticon