काय
झालं.........?
तेव्हापासून....................
काय झालं ? सांग जरा तू
तुला शोधु कुठं ?
काय करू मी सांग जरा तू
ओ हो $$ तुला शोधु कुठं ?
मी
जेव्हा- जेव्हा करतो काम
त्या
कामात दिसती माझी माय
काय करू मी सांग जरा तू
ओ हो $$ तुला
शोधु कुठं?
कधी- कधी मी घाळतो घाम
त्या घामात दिसती मझी माय
काय करू मी सांग
जरा तू
ओ हो $$ तुला शोधु कुठं ?
वाट तुझी मी पाहत आहे
कधी
येशील घरी
काय करू मी सांग जरा तू
ओ हो $$ तुला
शोधु कुठं
EmoticonEmoticon