व्यथा पावसाची

              


माझ्या विना तुम्ही नाही
झाडा विना मी नाही
म्हणुनच सांगतो,
झाडे लावा, झाडे जगवा
त्याच्यावर अवलंबून मी आहे
माझ्यावर अवलंबून तुम्ही आहे
म्हणुनच सांगतो,           
झाडे लावा, झाडे जगवा
ते झाले भरपूर
तर मी होईन  भरपूर
म्हणुनच सांगतो,
झाडे लावा, झाडे जगवा
किती आहे गंदगी
हटवाल त्याला तर,
फुलेल तुमची जिंदगी
म्हणुनच सांगतो,
झाडे लावा, झाडे जगवा
त्याला  जगवाल तर, मी जगेन
मी जगलो तर, तुम्ही जगाल
म्हणुनच सांगतो,
झाडे लावा, झाडे जगवा




EmoticonEmoticon