स्वाभिमान म्हणजे काय ?


·         स्वाभिमान म्हणजे ताठ मानेन जगण्याचा कणा हा स्वाभिमान जेव्हा जागा होतो तेंव्हाच इतिहास घडला जातो .

·         राष्ट्र घडली जातात जानकर साहेबांनी  त्यागाच्या माध्यमातून तरूणांमध्ये स्वाभिमान जागा केला   अपयशातून यश मिळवून देण्याचं काम युद्ध स्वाभिमान करतो .

·         स्वभिमानी माणस ही धाडसी पराक्रमी असतात  त्यांना जर कुणी ठोकर दिली तर ती पेटून उठतात  आणि इतिहास घडवतात .


·         महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माणस माणूसपणाच्या स्वाभिमानातून पेटून उठली जुलमी व्यवस्थेविरूद्ध बंड केलं याला म्हणतात स्वाभिमान फेकलेले पेसे उचलणारा माणूस स्वाभिमानच दाखवतो कारण संकटामुळ झुकणं त्याला जमत नसत कोणापुढ नमन त्याला मान्य नसत.


EmoticonEmoticon