तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

            

सकाळी ऊठलं की गुड मॉर्निंग म्हणायला,
तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

            माझ्या मनातिल भावना व्यक्त करण्यासाठी,
            तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

इतरासारखे प्रेमाच्या गप्पा मारायला,
तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

            तिच्या तो मधुर स्वर ऐकण्यासाठी,
            तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

विच्यारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे देण्यासाठी,
तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

            तिच्या त्या प्रेमळ उत्तरे ऐकण्यासाठी,
            तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

सर्वात शेवटी तिच्या मधुर स्वरातुन त्या तिन शब्द ऐकण्यासाठी,
तिच्या फोनची वाट मी पाहत आहे

                   (  शिवानंद सरवदे  )





EmoticonEmoticon